भिजलेले शेंगदाणे सकाळी खावेत
शेंगदाण्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन, स्निग्ध पदार्थ मिळतात, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते, म्हणून रोज रात्री एक मूठ शेंगदाणे भिजवून सकाळी चावून चावून खावेत.
Copyright 2026, Webdunia.com