नाणे
सुभाषची नजर क्षीण झाली होती. डॉक्टरांनी त्याच्यासमोर एक मोठी ताटली ठेवून विचारले सांग बरं हे काय आहे?
सुभाष- बहुधा हे आठ किंवा चार आण्याचे नाणे असावे.
सुभाष- बहुधा हे आठ किंवा चार आण्याचे नाणे असावे.