1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेकर टोला

रविवारी पुणेरी नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही.... 

हरहुन्नर पुणेरी बायको उत्तर देते-

एकदम टक्कल करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवीले असते