गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

kiss : Marathi jokes

वाघ वाघीनीला kiss करायला लागला...
.
वाघीनीने वाघाला थांबवले...आणि ईकडे तिकडे पाहिले...
.
.
.
.
.
वाघ - काय गं काय झालं ? ?
.
.
.
.
वाघिण - काय नाही ओ..मी बघतेय कि...
.
ईथे आस-पास "डिस्कवरी चेनल" वाले तर नाहियेत ना ?
.
.
.
T.V. ला दाखवतात...