बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आम्हाला का बांधून ठेवतात ???

वटपोर्णिमे बद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत ....
 
त्यांचे म्हणणं आहे ,
 
'सात जन्मी हाच नवरा पाहिजे तर नव-याला बांधून ठेवा ना ,
 
आम्हाला का बांधून ठेवतात ???