रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

IT च हे असं आहे सगळं

सासु - अगं सुनबाई उठ लवकर,
आज वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ???
 
सुन - मला जाम कंटाळा आलाय,
घरीचं करते पूजा, माझा लैपटॉप आणा बरं इकड.....
 
डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट कॉम,
...ऑनलाइन वडाची पूजा..
 
सुन: माझे फेरे घालते... 1,2,3,4,5,6,7....
 
आता तुमचे 1,2,3,4,5,6,7....
झाली एकदाची वडाची पूजा.....
 
सासु - माझे गं कशाला घातले फेरे,
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की गं आता.....
 
सुन - अय्या खरचं की ... Sorry हं.. Undo करते...
.
.
सुन rocked 
सासु shocked ..!!!