श्रीकृष्ण म्हणतात.....
जग नेहमी म्हणतं –
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."
पुढील लेख
