1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका..

पुणेरी पाटी
आनंद आणि टेन्शन हे दोन्ही 
एकमेकांचे शत्रूू आहेत....
या पैकी एकच आपल्या जवळ राहू शकतो...
पण दोघे फार चमत्कारिक आहेत..
एक गेला तरच दुसरा येतो..
यामुळे कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका..
तुम्ही आनंद घ्या..
तुमचा शत्रूू  आपोआपच 
टेन्शन घेईल...
 तुमचा दिवस सुखाचा जावो 
पुढील लेख
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' साठी आमीरचा नवा लुक