दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. २०२४ मध्ये त्याच्या पुष्पा २: द रूल या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान घडलेली एक घटना त्याला आयुष्यभर सतावत आहे. हैदराबादमधील नामपल्ली फौजदारी न्यायालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून, अल्लू अर्जुन आणि इतर १९ आरोपींना न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे...