1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

अपमान

अपमान
वकिली व्यवसायात भरपूर यश आणि पैसा प्राप्त केल्यामुळे अॅड्. खोटे अतिशय अहंकारी आणि उर्मट बनले होते. गर्वाच्या धुंदीत त्यांनी एका 'पोहोचलेल्या' साधुबाबांचा अपमान केला. त्यावर त्यांनी अॅड्. खोटेंना शाप दिला. ''जा, पुढचा जन्म तुला अशिलाचा मिळेल!!''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा