1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. एकदा मी पावसाला विचारले तुझे वय काय?

एकदा मी पावसाला विचारले तुझे वय काय?

एकदा मी पावसाला विचारले तुझे वय काय? 
पावसाने मला सुंदर उत्तर दिले,
जर तू पावसात सैर वैरा आनंदात धावत असशील तर माझे वय 10 
जर तू पावसात कविता लिहित असशील तर माझे वय 16 
जर तुला पावसात विरह जाणवत असेल तर माझे वय 18 
जर तुला पावसात ट्रेकिंग ला जावेसे वाटत असेल तर माझे 24
जर तुला पावसात गजरा घ्यावासा वाटत असेल तर माझे वय 30 
मग मी पावसाला म्हणालो "अरे एक काय ते वय सांग, शब्दात गुंतवू नकोस !
पाऊस स्मितहास्य देऊन म्हणाला,
" पाऊस तू जसा अनुभवशील तेच माझे वय" !!!
पुढील लेख
चहापत्ती