बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

चहापत्ती

Marathi Chavat Vinod
एका मित्राच्या बायकोच्या शोक बैठकीत
मित्र: कशी काय गेली रे वहिनी?
नवरा: काही नाही यार! सकाळी उठल्यावर एक कप चहा प्यायली आणि...
मित्र: ती चहापत्ती उरली आहे का अजून?