1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. काना खालि देउ का ?

काना खालि देउ का ?

Marathi Chavat Vinod
पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....
 
 मु लि ब घा ग्रुप  ...
 
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले, खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....

 दा ख वा ना म ग ... 
 
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला....
  
का ना खा लि दे उ का....