1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. किस्साच संपवून टाक

किस्साच संपवून टाक

Marathi Chavat Vinod
अर्ध्या रात्री रव्या त्याच्या जाड्या बायकोला बोलतो 
रव्या :- झुरून झुरून मरणं चांगलं की एकदमच मरूण जाणं 
बायको -: एकदमच मरूण जाणं 
रव्या :- मग तुझा दूसरा पण पाय माझ्या अंगावर टाक 
आणि किस्साच संपवून टाक एकदाचा.