1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. No Rain in June Jokes on late Monsoon

जून चा पाऊस व त्याचा जून शब्दाशी संबंध...

अर्धा जून महिना गेला...
 
पण अ जून पावसाचा पत्ता नाही...
 
असे वाटत की भि जून जावं...
 
मो जून  दोन चार थेंब पडतात...
 
अंग भा जून  जातंय...
 
चेहरा कोमे जून गेलाय...
 
कुठे स जून जाता येत नाही...
 
रात्री १२ वा जून गेले तरी झोप  येत नाही...
 
किती सम जून घ्यायचं... 
 
मेंदू थकून सु जून गेलाय ... 
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नोंदणीकृत विवाह करणार