1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Adhik Maas Joke in Marathi

Joke पेन्शन पेमेंट विभागाचा अधिकारी बेशुद्ध झाला

बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा अधिकारी बेशुद्ध झाला. तपासल्यावर कळले की,
.
.
.
एका पेन्शनधारक आजीने त्याला विचारले होते, "अधिक महिन्याची पेंशन या महिन्याच्या पेन्शनसोबतच मिळणार की वेगळी...?"
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले