1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. husband wife funny jokes in marathi

कळीचा मुद्दा.. कुटुंबप्रमुख कोण..? नुसतं एव्हढंच विचारलं

जोश्यांच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंडोपंतानी घरात डोकावलं...
 
जोशी दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती....
 
“काय झालं?” बंडोपंतानी त्यातल्या एकाला विचारलं... 
 
तो म्हणाला,  “आम्हालाही माहीत नाही.....आम्ही जनगणना अधिकारी आहोत....कुटुंबप्रमुख कोण..? नुसतं एव्हढंच विचारलं..”
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार