- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
टिपीकल चिंतोपंत
(टींब टींब म्हणजे दोन अक्षरी टिपिकल नाव आहे)
चिंतोपत चिकटे यांच्या वाड्याबाहेर पुढील पाट्या लावल्या आहेत.
1. जगातील सर्व भाषांतील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याचे एकमेव ठिकाण.
2. दिवाळीत न उडालेल्या फ टाक्यांना वाती बसवून मिळतील.
3. जिना अंधारा आहे. चढताना पाचवी व उतरताना आठवी पायरी नाही. पायर्या मोजत चढावे आणि उतरावे.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या