1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
  4. तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला

तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला

तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला
आणि तिजोरी वर लिहलं होत,
"तोडायची गरज नाय,
बटन दाबा, तिजोरी आपोआप उघडेन"
.
.
बटन दाबताच तिथे पोलिस आले.
.
.
.
.
.
चोर-
"आज माझा माणुसकी वरून विश्वास पुर्णपणे ऊठला"