1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2016 (12:47 IST)

प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण...

whatsapp messages
जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "  
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!