बाळू - काल ना मी सहा माशा मारल्या. त्यातल्या दोन नर तर चार माद्या होत्या.. काळू - काय रे बाळ्या... तुला हे कसं काय कळालं.. बाळू - अरे.. दोन गुटख्याच्या पुड्यांवर बसल्या होत्या तर चार आरशासमोर घुटमळत होत्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा