मराठी विनोद : रोपटी शाळेत शिकतात का? Download Updated: Tue, 2 Sep 2014 (15:30 IST) google-news मोहन : एक प्रश्न विचारू का सर? शिक्षक : हो विचार की. मोहन : झाडांची रोपटी शाळेत शिकतात का? शिक्षक : वेड्या रोपं कधी शिकतील का? मोहन : मग ती नर्सरीत काय करतात?