1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
  4. मराठी हास्य कट्टा - डोळे फुटलेत का?

मराठी हास्य कट्टा - डोळे फुटलेत का?

Marathi Chavat Vinod
गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
कुशाभाऊं : sorry
 
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
 
कुशाभाऊं घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक.
 
कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?