1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

मिश्कील चिंतोपंत

मिश्कील चिंतोपंत जोक्स विनोद
चिंतोपंत शेजारच्या वामनरावांच्या चौथ्या बायकोच्या प्रेतयात्रेला जाऊन आले. घरी आल्यानंतर ते आपल्या बायकोला म्हणाले, मी पुन्हा काही जाणार नाही अशा प्रसंगी?
का? का बरं?
अगं बरं दिसत नाही ते, दरवेळी आपण आपलं असल्या कार्यासाठी त्यांच्याकडे जायचं. त्यांना एकदा तरी बोलवायला नको का आपल्याकडे अशा कार्यासाठी?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा