1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. लंच टाईम

लंच टाईम

Marathi Chavat Vinod
WD
रजनीकांस्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,
म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला, यम : तू
रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.... रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा
हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली
होती कि जळाली होती ?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा