मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लठ्ठपणावर इलाज

लठ्ठ गोळ्या
लठ्ठ माणूस- डॉक्टर साहेब, आपण मला लठ्ठपणा कमी करण्याच्या दहा गोळ्या दिल्या आहेत. त्या केव्हा आणि कशा खायच्या?
डॉक्टर- त्या खायच्या नाही. फक्त रोज ५० वेळा जमिनीवर पाडून परत उचलायच्या की झाले.