1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

''विष खायलासुद्धा पैसा नाही''

ND
एक चोर एका रात्री आधी दिवसाउजेडी बघून एका घरी चोरी करण्यासाठी गेला. कुठं काही मिळेना. त्यानं मालकाला उठवलं. 'पैसा कुठं आहेत?'
चोरानं दरडावून विचारल्यावर त्या खोलीतला मालक म्हणाला. 'विष खायलासुद्धा पैसा नाही' काय करतोस ' अस विचारल्यावर तो म्हणाला, मी कवी आहे.' हे ऐकताच त्या निर्दय चोराचं हृदय हेलावलं आणि पाणावलेले डोळे पुसून चोरानं खिशातून दहा रुपये त्या कवीला दिले आणि तो म्हणाला, 'असू दे खर्चासाठी.'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा