व्हॉट्अप मॅसेज : जीन्सवर टिकली?
सासू - 'कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !
'सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !"
सासू- "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
