1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. व्हॉट्‍अप मॅसेज : हमारा ललवा है क्या?

व्हॉट्‍अप मॅसेज : हमारा ललवा है क्या?

बिल क्लिंटन भारतभेटीवर असताना लालू यादव त्यांना भेटायला जातात. लालू जेव्हा त्यांना इंग्रजी शिकवण्याची विनंती करतात तेव्हा त्यांच्या विनंतीस मान देऊन क्लिंटन त्यांना 'व्हाईट हाऊस'मध्ये घेऊन जातात. दोन-तीन महिने लोटल्यानंतर लालूंची खबरबात घेण्यासाठी रबडीदेवी व्हाईट हाऊसमध्ये फोन करतात, 
 
'हमारा ललवा है क्या? पलीकडून उत्तर येते, 'जी नहीं हम बिलवा बोल रहा हूं. '