शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

सफाई

मराठी जोक्स
न्यायाधिशांनी आरोपीला विचारले- 'तुला काही सफाई 'द्यायची आहे?
आरोपी उत्तरला- 'साहेब मी रोज दात घासतो, अंघोळ करतो, घराची सुद्धा सफाई ठेवतो आता आणखी काय सफाई देऊ?'