बुधवार, 22 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
बाल मैफल
»
मुलांचे विनोद
Written By
वेबदुनिया|
गळा
बंटी- तू गाण्याचा अभ्यास का बंद केला.
संगीता- गळ्यामुळे.
बंटी- का, गळ्याला काय झालं?
संगीता- शेजारच्या पहिलवानाने धमकी दिलीय. मी पुन्हा गाणे गायले तर तो माझा गळा दाबून टाकणार आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)
२. पुदिना ताक जर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर पुदिना ताक बेस्ट आहे. पुदिना नैसर्गिकरित्या थंड असतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. साहित्य: ताक, पुदिना पानांची पेस्ट, हिरवी मिरची (ऐच्छिक) आणि सैंधव मीठ. फायदा: शरीराला डिटॉक्स करते आणि ताजेतवाने वाटते.
कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?
तिसरे महायुद्ध: विनाशाची भीषणता 'भविष्य मालिका' आणि 'कालज्ञानम्'नुसार, तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती खालीलप्रमाणे असेल: १. युद्धाचा कालावधी: संत अच्युतानंद यांच्या मते, हे युद्ध ६ वर्षे आणि ६ महिने चालेल. अणुबॉम्बचा वापर केला जाईल, ज्यामुळे जगाची दोन-तृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल. २. सुरुवात आणि प्रमुख देश: मालिका नक्षत्रानुसार, जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश करेल (जे सध्याच्या काळाच्या जवळ आहे), तेव्हा युद्धाला सुरुवात होईल. यामध्ये चीन आणि पाकिस्तानसारखे देश एका बाजूला असतील आणि भारत त्यांच्या बाजूने लढेल.
लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!
१. इच्छा आणि तयारी तुझी लग्न करण्याची खरी इच्छा आहे का, की कुटुंब/समाजाच्या दबावामुळे? तुला लग्नानंतरचे आयुष्य कसे वाटते? (संसार, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य इ.) २. करिअर आणि भविष्य तुझे करिअर प्लॅन्स काय आहेत? (नोकरी बदली, प्रमोशन, व्यवसाय) लग्नानंतर मी/तू नोकरी करणार असलो तर त्याला तू कितपत सपोर्ट करशील? बदली किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले तर तुमची तयारी आहे का? मुलं झाल्यानंतर नोकरी/घर सांभाळणे याबाबत तुझे विचार काय आहेत?
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?
पाणी देण्याची योग्य पद्धत वेळ पाळा: उन्हाळ्यात तुळशीला सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावरच पाणी द्यावे. दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळा, कारण यामुळे मुळे कुजू शकतात. नियमितता: मातीतील ओलावा तपासा. उन्हाळ्यात माती लवकर कोरडी होते, त्यामुळे दोन्ही वेळेस थोडे थोडे पाणी देणे फायदेशीर ठरते. पाण्याचा शिडकावा: फक्त मुळाशी पाणी न घालता, स्प्रे बाटलीने पानांवरही पाणी शिंपडा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि वनस्पतीला थंडावा मिळतो.
१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य
मेष (२१ मार्च – १९ एप्रिल) या आठवड्यात, तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक व्यक्त होण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला हवी असलेली ओळख मिळू शकते. वाढलेल्या एकाग्रतेमुळे विद्यार्थी शैक्षणिक यशाच्या जवळ पोहोचू शकतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लग्नाआधी तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकसाठी हे उबटन बनवा
लग्नाआधी प्रत्येकाला आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसावी असे वाटते. रासायनिक उत्पादनांना घरगुती उबटन हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या
उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे असते. या हंगामात योग्य पदार्थांची निवड केल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. कच्चा कांदा हा एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे, जो केवळ चवच वाढवत नाही, तर शरीराला थंडावा देखील देतो.
Parenting Tips: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाला प्रेरणा कशी द्यावी
आज स्पर्धा परीक्षांचा दबाव पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. यूपीएससी परीक्षा असो किंवा जेईई आणि नीटसारख्या आव्हानात्मक परीक्षा असोत, प्रत्येक विद्यार्थी यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. पण या प्रवासात केवळ अभ्यासच नाही, तर योग्य प्रेरणा आणि मानसिक आधारही तितकेच महत्त्वाचे आहेत.
नैतिक कथा : चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य
Kids story : संत हे अत्यंत ज्ञानी व्यक्ती असत; त्यांना चर्चेत कोणीही हरवू शकत नसे. जेव्हाही ते कोणाला वेदनेत किंवा दुःखात पाहत, तेव्हा ते तात्काळ मदतीचा हात पुढे करत. त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेमुळे, सामान्य जनतेमध्ये त्यांचा आदर होता, परंतु विद्वत्तापूर्ण जगात असेही अनेक होते जे त्यांचा हेवा करत.
Breast Self-Examination दर महिन्याला करा स्वतःची तपासणी; जाणून घ्या योग्य पद्धत
ही तपासणी करण्यासाठी योग्य वेळ कोणती? प्रत्येक स्त्रीने ही तपासणी महिन्यातून एकदा करावी. मासिक पाळी संपल्यानंतरचे काही दिवस ही तपासणी करण्यासाठी सर्वात योग्य असतात. या काळात, स्तनांमधील कोणतीही सूज किंवा जडपणा अगदी कमी प्रमाणात असतो. या तपासणीसाठी दर महिन्याला एक विशिष्ट दिवस निश्चित करण्याचा प्रयत्न करा.