अमेरिकन केस्ट्रेल आपले घरटे बांधण्यासाठी अगदी कमीत कमी सामग्री वापरतात किंवा याहिपेक्षा सोयीचे म्हणजे ते लाकूडतोड्या पक्ष्याने खाली केलेले घर वापरतात. याशिवाय नैसर्गिकत: पडलेली छिद्रे यातही ते आपले बिर्हाड जमवतात.
केस्ट्रेल पक्षी त्यांची अंडी घरट्यांसाठी बनविलेल्या खोक्यातही देणे पसंत करतात. त्यांची अंडी फिकट गुलाबी-करड्या रंगाची असून, त्यावर करड्या रंगाचे ठिपके असतात व ती साधारण1.5 इंछ लांब असतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा