गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022

Kids Story शेतकरी आणि कोल्हा

शुक्रवार,सप्टेंबर 23, 2022
fox

श्री गणेश आणि माईची कथा

गुरूवार,सप्टेंबर 1, 2022
एक वृद्ध महिला होती. मातीच्या गणपतीची पूजा करायची. दररोज बनवायची आणि दररोज वितळ होतं. एका सेठचे घर बांधले जात होते. ती म्हणाली दगडाचा गणपती बनवून द्या. मजूर म्हणाले, तुझ्या दगडाच्या गणेशाऐवजी आम्ही आमची भिंत नाही का बांधणार.
राजा विक्रम सिंह यांना रणविजय आणि तरुणविजय असे दोन पुत्र होते. रणविजय गर्विष्ठ तर धाकटा भाऊ तरुणविजय परोपकारी होता. राजाच्या मृत्यूनंतर रणविजय गादीवर बसला. त्याच्या जुलमी कारभारामुळे लोक खूप त्रस्त झाले. धाकटा भाऊ लोकांना मदत करायचा. रणविजयला जेव्हा ...
एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ त्यांच्या चुलत भाऊ देवदत्तसोबत बागेत फिरायला गेले. सिद्धार्थ हे कोमल मनाचे होते, तर देवदत्त भांडखोर आणि कठोर स्वभावाचे होते. सिद्धार्थचे सर्व कौतुक करायचे. देवदत्ताची स्तुती कोणीही करत नसे.
संत सुकरात यांच्या घरी सत्संगासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची वर्दळ असायची. सुकरात यांची बायको कुरबुरी स्वभावाची होती. तिला असे वाटायचे की फालतू लोक तिच्या घरात विनाकारण फिरत राहतात. ती वेळोवेळी त्यांच्याशी उद्धटपणे वागायची. सुकरात याचे फार ...
कथा - महाभारतात महाराज पांडूला शिकारीची आवड होती. ते एकदा आपल्या दोन बायका कुंती आणि माद्रीसोबत शिकार करायला गेला होते. हरिण आणि हरणाची जोडी प्रेम करत असल्याचे त्याने पाहिले. दोघेही एकांतात होते.
फार पूर्वी दोन उंदीर भाऊ होते. एक भाऊ शहरात तर दुसरा गावात राहत होता. एके दिवशी शहरातील उंदीर गावातील भावाला भेटायला गेला. गावातील उंदराने आपल्या भावाला फराळ म्हणून काही धान्य दिले. शहरातील उंदराचे नाक वर गेले. त्याला भरड खाण्याची सवय नव्हती. ...
दुपारची वेळ होती, राजा अकबर आपल्या दरबारात बसून काहीतरी विचार करत होता. अचानक त्याला बिरबलाने सांगितलेली गोष्ट आठवली. त्याला आठवले की एकदा बिरबलाने त्याला एक म्हण सांगितली होती, ती अशी - खाल्ल्यानंतर पडून राहणे आणि मारल्यानंतर पळणे हे प्रौढ माणसाचे ...

Kids Story लोभी सिंह

मंगळवार,जून 7, 2022
उन्हाळ्याच्या एके दिवशी जंगलात एका सिंहाला खूप भूक लागली. त्यामुळे तो इकडे तिकडे आहार शोधू लागला. काही वेळ शोधाशोध केल्यावर त्याला एक ससा सापडला, पण तो खाण्याऐवजी तो खूप लहान असल्याने त्याने तो सोडला.
एका जंगलात एक कोल्हा राहायचा. तो जंगलात भटकंतीचं करायचा. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात वणवण भटकू लागला. त्याला खायला काहीच मिळाले नाही. तो फिरत-फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोहोचला. त्याची नजर त्या द्राक्षाच्या मळ्यात सर्वीकडे लोंबकळत असलेल्या ...
भगवान श्रीकृष्ण जे काही काम करायचे ते पूर्ण नियोजन करून करायचे. श्रीकृष्णाने अवतार घेतला होता, तोही त्यांनी पूर्ण योजनेसह घेतला होता.
बंगालमध्ये शरद ठाकूर नावाचा एक ब्राह्मण भक्त होता. लोकं त्यांचं खूप आदर करत होते आणि त्यांना दान देत असे. लोकांच्या देणगीमुळे शरद ठाकूर यांना खूप काही संपत्ती मिळाली होती.

Kids Story -हंस आणि कावळा

बुधवार,मे 18, 2022
एका झाडावर हंस आणि कावळा एकत्र राहत होते. हंस स्वभावाने साधा आणि दयाळू होता, तर कावळा धूर्त आणि कपटी होता.
एक कोल्हा अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होता. झाडाजवळून जाताना त्याची नजर उंच फांदीवर बसलेल्या कावळ्यावर पडली
एके काळी एक बेडूक जलाशयात राहत होता. त्याला मित्र नव्हते, त्यामुळे तो खूप उदास असायचा. एक चांगला मित्र पाठवावा म्हणून तो नेहमी देवाला प्रार्थना करत असे, जेणेकरून त्याचे दुःख आणि एकटेपणा दूर होईल.

Kids Story : अर्धी भाकरी

शुक्रवार,मे 13, 2022
कालू कावळ्याला खूप भूक लागली होती. त्याने इकडे तिकडे पाहिले. समोर एक मुलगी भाकरी खायला बसली होती. तिने भाकरी समोर ठेव
एकदा गौतम बुद्ध एका गावातून जात होते. त्या गावातील लोकांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल गैरसमज असल्याने ते बुद्धांना आपला शत्रू मानत होते. गौतम बुद्ध गावात आले तेव्हा ग्रामस्थ त्यांना वाईट-साईट बोलू लागले.
गुरु नानक देव खूप प्रवास करायचे. प्रवास करत असताना एकदा ते गोरख मठ नावाच्या ठिकाणी पोहोचले. गुरु नानक गोरख मठातील कोरड्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. काही वेळाने झाड हिरवे झाले.
राजा सिद्धार्थाच्या अंगणात शेकडो हत्ती होते. एके दिवशी दोन हत्ती चार्‍यावरून भिडले. त्यातील एक हत्ती उन्मत्त झाला आणि गजशाळेतून पळून गेला. जो कोणी त्याच्यापुढे आला तो चिरडला गेला. त्याने शेकडो झाडे उन्मळून पडली, घरे उद्ध्वस्त केली आणि दहशत पसरवली.

लहान चिमणी The story of the Sparrow

बुधवार,एप्रिल 6, 2022
एके काळी एक घनदाट जंगल होते, ज्यात सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी, पक्षी वावरत होते. त्याच जंगलात एका झाडावर एक लहान चिमणीही घरटे बनवून राहत होती. एके दिवशी त्या जंगलात मोठी आग लागली. सर्व प्राणीमात्रांमध्ये खळबळ माजली. प्रत्येकजण आपापल्या ...