बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

ताजमहाल

Marathi Chavat Vinod
राजूने ताजमहालाची प्रत्येक भींत पाहिली....उंच मिनार पाहिले... सर्व खिडक्या पाहिल्या अन् बोलला... आई शप्पथ, प्रेमात खूप खर्च आहे. प्रेम करणं आपलं काम नाही बुवा...!