Marathi Jokes, Marathi Vinod, Marathi Hassayakatta | तुम्ही चटकन पापा घ्या
विनोद हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या मन्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, मन्याला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली मनाली हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........मनाली :- " हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?"
विनोद :- "एक मिनिट मी मन्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा