गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By नई दुनिया|

दारू सोडा

दारू सोडा
दारूड्याची पत्‍नी: अहो, दारू सोडा. माझ्या माहेरचा गण्या दारू पिऊन विहिरीत पडून मेला.
दारूड्या: अगं तो दारूने नाही तर विहिरीतल्या पाण्याने मेला.