1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. मराठी विनोद : मेनू कार्ड

मराठी विनोद : मेनू कार्ड

बायको : लाज नाही वाटत, स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता?
 
नवरा : असं कुठं लिहिलयं की, उपवास असताना मेनू कार्ड पाहू नये.