सिनेमाची तिकीटं
नवरा- नवीन सिनेमाची तिकीटं आणली आहे, तयारी कर.
बायको- अहो, पण ही तर उद्याची आहेत.
नवरा- तुला तयारी करायला वेळ नको का द्यायला.
बायको- अहो, पण ही तर उद्याची आहेत.
नवरा- तुला तयारी करायला वेळ नको का द्यायला.