1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. ग्रीन गॉडेस आइसक्रीम

ग्रीन गॉडेस आइसक्रीम

साहित्य  :  २ टेबल स्पून बिया काढलेल्या द्राक्षाचा रस, १ टी स्पून लिंबाचा रस, १/२ चमचा आलाच रस, १ टी स्पून व्हेनिला आइसक्रीम, १/२ बाटली लेमोनेड, १ थेंब हिरवा रंग.

कृती : लेमोनेडला थंड करून घ्या. द्राक्षाचा रस, हिरवा रंग, लिंबाचा रस आणि आल्याचा रस घालून एकजीवन करावा.  व्हेनिला आइसक्रीम घालून थंड लेमोनेडने भरून द्यावे.  
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा