स्वयंपाक घराची दिशा
स्वयंपाक घर मुख्य घराच्या आग्नेयस असावे. स्वयंपाकाचा ओटा स्वयंपाक घराच्या पूर्व किवा आग्नेय कोण्यात असणे लाभदायक ठरते. स्वयंपाकाचा ओटा दक्षिणेकडे राहणार नाही याची काळजी घ्यावी.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
