ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सात ते आठ लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असताना ठाणे पूर्व व पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तोडण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना १३ नोव्हेंबर 2019 रोजी या दोन पुलाची मागणी खासदार राजन विचारे...