तेलंगणातील कामारेड्डी आणि हम्मनकोंडा या दोन जिल्ह्यांमध्ये सात दिवसांत ५०० भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही सामूहिक हत्या एक धक्कादायक घटना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रदेशात निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी या घटना घडवण्यात आल्या. स्थानिक सरपंच आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर या घटनेत गंभीर...