1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. demonetize-notes-worth-one-crore-seized-70-year-old-lady-pune

पुन्हा पकडल्या जवळपास तीन कोटींच्या चलनातील बाद नोटा

demonetize notes worth

पुणे येथे एका महिलेकडे एक कोटी जुन्या नोटा सापडली हि घटना ताजी आहे. त्यात पुन्हा पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धरपकड करत  2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त केल्या आहे. या महामार्गावर असलेल्या  उर्से टोल नाक्यावर ही कारवाई केली आहे. 

पुण्यातील गौरव अगरवाल, दिलीप गुप्ता या दोन बिल्डरची दोन बिल्डर आणि एका व्यापाऱ्याची ही रोकड होती असे सिद्ध झाले आहे.तर पोलिसांनी यामध्ये अजून एकाला ताब्यात घेतले आहे.

मर्सिडीज बेंझ गाडीतून पुण्यातून मुंबईला  हे तिघे गेले होते. कोणीच दलाल न भेटल्यान पुण्याला परतत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना लागली तेव्हा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. 

पुढील लेख
शेहबाझ शरीफ पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान!!!