1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. plantation on 5 june

5 जून रोजी वृक्षारोपण करा

5 जून वृक्षारोपण
येत्या 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिवस आहे. त्यामुळे आपण त्यादिवशी निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. या दिवशी निसर्गाशी जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हायला हवे, असे सांगतानाच महात्मा बुद्धाचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाडाखालीच झाले होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
पुढील लेख
शिर्डी रेल्वेस्थानक बनले कॅशलेस