कोल्हापूर येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पापासून किती किमी अंतरावर बांधकाम करता येणार नाही या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी निर्णय दिला होता. घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासून १६२ ते १८२ किमी अंतरापर्यंत रहिवाशी बांधकाम करता येणार नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी National Environmental Engineering...