संबंधित माहिती
- अश्लील चाळे करणाऱ्याला पकडण्यासाठी २५ हजारांचे बक्षीस जाहीर
- पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आणा, विवाहितेची सुप्रीम कोर्टात मागणी
- पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा : तिघांना अटक, बँकेचे १८ कर्मचारी निलंबित
- संध्याकाळी पुणे कोर्टात डीएसके यांची हजेरी
- शिष्यवृत्ती परीक्षा : प्रथमच उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी परीक्षा संपताच मिळणार
राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका
हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.
