मंगळवार, 26 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
हिंदू
श्राद्धपक्ष
Written By
वेबदुनिया|
श्राद्ध कोणी व का करावे?
1.
सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
2.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे.
3.
अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
4.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.
5.
पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.
6.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
7.
कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.
8.
कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.
9.
अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.
10.
घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी
गंगा दशहरा हा केवळ एक सण नाही; तो श्रद्धा, निसर्ग आणि आत्मशुद्धीचा एक संगम आहे. अशी श्रद्धा आहे की, याच दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि अशा प्रकारे तिने मानवी जीवनासाठी पवित्रता व मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला. २०२६ या वर्षी, हा पवित्र सण २५ मे रोजी साजरा केला जाईल. या दिवशी गंगेत पवित्र स्नान करणे, दानधर्म करणे आणि प्रार्थना करणे यामुळे व्यक्तीची दहा वेगवेगळ्या प्रकारच्या पापांपासून मुक्ती होते, असे मानले जाते. तथापि हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही; तर तो गंगा नदी आणि पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत एक महत्त्वाचा संदेशही देतो.
Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश
पतितपावनी, मोक्षदायिनी माता गंगेच्या पृथ्वीवरील अवतरण दिनाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवाराला गंगा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! माता गंगा तुमच्या सर्व चिंता दूर करो गंगा दसऱ्याच्या या पावन पर्वावर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होवो आणि सुख-समृद्धीचा प्रवाह तुमच्या घरात अखंड वाहत राहो गंगा दशहराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा
आजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते
Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
आरती सोमवारची
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण
हिंदू धर्मात अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे तीन वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दानधर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. या महिन्यात काही ठिकाणी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा पाळली जाते.
Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा
हिंदू धर्मात, अधिक मासाला (पुरुषोत्तम मासाला) सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले, तरी त्यातून 'अक्षय पुण्य' प्राप्त होते म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात '३३' या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहित आहे का? चला या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता, हे जाणून घेऊया.
तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा
ऑफिसची उद्दिष्ट्ये, घरगुती जबाबदाऱ्या, करिअरचा ताण या मुळे आरोग्यावर थेट परिणाम होतो. बदलत्या काळानुसार, प्रत्येक दुसरा माणूस तणावाचा अनुभव घेत आहे. आपल्या वेगवान जीवनात, काम, अभ्यास, कुटुंब, प्रेम आणि करिअर अशा अनेक गोष्टींमध्ये तणाव हा एक घटक बनला आहे
इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या
पूर्वी, भारतात दहावी नंतर शाखा निवडणे हे केवळ गुणांवर अवलंबून होते. पण आता, २०२६ मध्ये, परिस्थिती बदलली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) शिक्षणापासून ते करिअरपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. आज, विद्यार्थी चॅटबॉट्स आणि स्मार्ट साधनांच्या मदतीने शिकतात, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे
रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा
साडी निवडताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. कापडाच्या स्पर्शापासून ते डिझाइनपर्यंत, साडी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात आणाव्यात