सर्व पितृ मोक्ष अमावस्या: या उपायांनी पितृ दोष दूर होईल

बुधवार,सप्टेंबर 25, 2019
Sarvapitri Amavasya 2019
28 सप्टेंबर 2019, शनिवारी पितृ मोक्ष अमावस्या आहे. श्राद्ध पक्षात ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे.
श्राद्धाचं अर्थ आपल्या देवता, पितर आणि वंशाप्रती श्रद्धा प्रकट करणे. हिंदू मान्यतेनुसार पिंडदान मोक्ष प्राप्तीचा एक सोपा मार्ग आहे. असं तर देशात अनेक ठिकाणी पिंडदान केलं जातं परंतू काही विशेष ठिकाणांवर श्राद्ध केल्याचं खूप महत्त्व आहे. याने ...
धर्मशास्त्रांप्रमाणे पितरांचे पितृलोक चंद्राच्या उर्ध्वभागात असल्याचे मानले गेले आहे. दुसर्‍या बाजूला अग्निहोत्र कर्माने आकाश मंडळाचे सर्व पक्षी देखील तृप्त होतात. पक्ष्यांचे लोक देखील पितृलोक असल्याचे सांगितले गेले आहे.
आमचे पितृ किंवा पूर्वज अनेक प्रकाराचे असतात. त्यातून अनेकांनी दुसरा जन्म घेतलेला असतो तर अनेकांना पितृलोकात स्थान मिळालेलं असतं. पितृलोकात स्थान प्राप्त करणारे प्रत्येक वर्षी आपले वंशज बघण्यासाठी येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात.
पितृपक्षात लसूण आणि कांदा खाणे टाळावे. लसूण आणि कांदा तामसिक भोजनात सामील असल्यामुळे पितृपक्षात याचे सेवन करणे टाळावे. तर लसूण, कांदा सेवन करण्यास मनाही आहे याचा अर्थ मासाहारी पदार्थ आणि नशा करणे हे देखील वर्ज्य आहे. तामसिक पदार्थ खाल्ल्याने शरीरात ...
वडिलाचं श्राद्ध पुत्राने करावं. पुत्र नसल्यास पत्नी, पत्नी नसल्यास सख्खा भाऊ श्राद्ध करू शकतो. एकाहून अधिक पुत्र असल्यास सर्वात मोठ्या मुलाने श्राद्ध कर्म करावं.
पितृपक्षात पाच भोग लावल्याने पितरांची आत्मा तृप्त आणि प्रसन्न होऊन वंशजांना खूप स्नेह आणि आशीर्वाद देतात. जाणून घ्या या पंचाली भोगाबद्दल...
पितृ पक्षात पितरांच्या निमित्ताने श्राद्ध केलं जातं. या दिवसात आमचे पूर्वज सूक्ष्म रूपात आमच्यापर्यंत पोहचतात अशी मान्यता आहे. तसेच कोणच्या कुंडलीत पितृदोष असल्यास ही वेळ त्यापासून मुक्तीसाठी उत्तम ठरेल. अनिष्टकारी प्रभावांपासून वाचण्यासाठी श्राद्ध ...
भाद्रपद मास कृष्ण पक्षाच्या श्राद्ध पक्ष व्यतिरिक्त चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या सात दिवसांपर्यंत सात पितरांची पूजा केली पाहिजे. ज्याने घरात आणि प्रत्येक मंगल कार्यात कोणत्याही प्रकाराचे व्यवधान येत नाही.
भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते अमावस्या पर्यंत श्राद्ध पक्ष असून धर्म शास्त्राप्रमाणे या दरम्यान पितरांना पिंडदान करणारा गृहस्थ दीर्घायू, यश प्राप्त करणारा असतो. पितरांच्या कृपेने सर्व प्रकाराच्या समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. पितृपक्षात ...
यंदा श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याची शुक्ल पौर्णिमेपासून अर्थात 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला संपणार आहे. या 16 दिवसांपर्यंत पितरांना तर्पण केले जाते. तर जाणून घेऊया श्राद्ध पक्षाच्या ...
सर्वपितृ विसर्जनी अमावस्या किंवा महालय हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. शास्त्रांप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्मांना मोक्ष प्राप्त होतं. परंतू प्रत्येक काम एक उचित विधीने केल्याने पुण्य ...
ज्यांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, अशांचे श्राद्ध पितृपक्षात येणार्‍या आमावस्येला केले जाते. पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो.
श्राद्ध तिथीला भोजनासाठी ब्राह्मणांना आधीपासून आमंत्रित करावे. ब्राह्मणांना दक्षिण दिशेत बसवावे कारण दक्षिर दिशेत पितरांचा वास असतो.
श्राद्धात शुद्धतेचं खूप लक्ष दिलं जातं. भोजन कोणत्या धातूच्या भांड्यांतून वाढलं जातंय हे देखील महत्त्वाचे आहे. जाणून घ्या श्राद्धात कोणते भांडे वापरायला हवे.
तिथी माहीत नसल्यास या दिवशी करावे श्राद्ध अविवाहित पंचमी तिथी. अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास या दिवशी श्राद्ध करता येतं.
श्राद्ध करताना गाय, श्वान आणि कावळ्याचं काय महत्त्व आहे जाणून घ्या
* पुराणांमध्ये यमलोक हे मृत्युलोकावर दक्षिणेत 86,000 अंतरावर असल्याचे मानले गेले आहे. एक लाख योजनमध्ये पसरलेल्या यमपुरी किंवा पितृलोकाचे उल्लेख गरूड पुराण आणि कठोपनिषदात आढळतात. * मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात 1 ते 100 वर्षांपर्यंत मृत्यू आणि ...
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त करतात जे पितृलोकाच्या यात्रेवर आहे. या प्रमाणे आपल्या