Shravan Special : सर्व मनोकामना पूर्तीसाठी या प्रकारे शिव पूजन Video
धन प्राप्तीसाठी
बेलाचे पान अर्पित करा.
पुत्र प्राप्तीसाठी
दुधात हळद मिसळून अभिषेक करा.
प्रेम प्राप्तीसाठी
महादेव-पार्वती यांचे संयुक्त पूजन करा.
सुख-समृद्धीसाठी
पांढर्या आकड्याचे फुलं चढवा.
सर्व मनोकामना पूर्तीसाठी
पंचामृताने अभिषेक करावे.
बेलाचे पान अर्पित करा.
पुत्र प्राप्तीसाठी
दुधात हळद मिसळून अभिषेक करा.
प्रेम प्राप्तीसाठी
महादेव-पार्वती यांचे संयुक्त पूजन करा.
सुख-समृद्धीसाठी
पांढर्या आकड्याचे फुलं चढवा.
सर्व मनोकामना पूर्तीसाठी
पंचामृताने अभिषेक करावे.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
