1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
  4. #Budget2020 - How exactly to tax structure

#Budget2020 - कर रचना नेमकी कशी

कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल
पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त
5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर
7.5 ते 10 लाखांसाठी 15 टक्के
10 ते 12.50 पुढे 20 टक्के
12.50 ते 15 लाख 25 टक्के
15 लाखांवर 30 टक्के
पुढील लेख
Budget 2020 टॅक्स स्लॅब